MPSC परीक्षेसाठी खुल्या व ओबीसी प्रवर्गाला Attempt मर्यादा
पुणे : राज्य सेवा आयोगाने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. यापुढे आता युपीएससी प्रमाणेच आता राज्य सेवा आयोगाची परिक्षा देण्यासाठी मर्यादा लागू करण्यात आली आहे. खुल्या गटातून 6 तर ओबीसी गटातून फक्त 9 वेळा आता परीक्षा देता येणार आहे.
राज्य लोकसेवा आयोगाने एक पत्रक प्रसिद्ध करून महत्वाची घोषणा केली आहे. यामध्ये खुला गटातील उमेदवारासं कमाल 6 संधी उपलब्ध असणार आहे. अनुसुचित जमाती आणि अनुसुचित जाती प्रवर्गातील उमेदवारांस कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नाही. उर्वरीत प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल मर्यादा ही 9 इतकी असणार आहे.
Post a Comment