सरपंचपदासाठी चक्क २ कोटी ५ लाखांची बोली

 सरपंचपदासाठी चक्क २ कोटी ५ लाखांची बोलीनाशिक : देवळा तालुक्यातील उमराणे गावात सरपंचपदासाठी तब्बल 2 कोटी 5 लाखांची बोली लागली. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ही बोली लावण्यात आली. ग्रामदैवत श्री रामेश्वर महाराज मंदिर आवारात समस्त गावकऱ्यांची सभा झाली. यावेळी रामेश्वर महाराज मंदिरच्या बांधकामासाठी लावण्यात परस्पर विरोधी पॅनलमध्ये लिलाव रंगला. त्यात सुनील देवरे यांची बोली अंतिम ठरली. आता माघारीनंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post