बाॅक्सिंग डे कसोटीत भारताचा दमदार 'पंच', ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून मात

 

बाॅक्सिंग डे कसोटीत भारताचा दमदार 'पंच', ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून मातमेलबर्न: कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने मेलबर्न येथील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर विराट कोहली, शमी यांसारख्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतही भारतीय संघाने आश्वासक मारा करत धडाकेबाज विजयाची नोंद केली आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेचं पहिल्या डावातील शतक आणि भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा ही टीम इंडियाच्या विजयाची वैशिष्ट्य ठरली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post