चहापान कार्यक्रमात आ.संग्राम जगताप यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा

 चहापान कार्यक्रमात आ.संग्राम जगताप यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा



मुंबई: राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरु होत‌ आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित चहापानास नगरचे आमदार संग्राम जगताप उपस्थित होते. त्यांनी  राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार, सामाजिक न्याय मंत्री श्री. धनंजय मुंडे यांच्याशी संवाद साधला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post