ग्रामपंचायत निवडणुकीत नगर तालुक्यात १९२९ अर्ज दाखल, 'या' २ ग्रामपंचायती बिनविरोध

ग्रामपंचायत निवडणुकीत नगर तालुक्यात १९२९ अर्ज दाखल



 नगर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नगर तालुक्यात आज अखेर एकुण १ हजार ९२९ अर्ज प्राप्त झाले आहेत.नगर तालुक्यातील आंबिलवाडी  व वारूळवाडी बिनविरोध वर शिक्कामोर्तब झाले आहे. निंबळक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वाधिक ९२ अर्ज दाखल झाले आहेत. नवनागापूर ग्रामपंचायत बिनविरोध होण्याची चर्चा होती पण याठिकाणी ६९ अर्ज दाखल झाले आहेत. याशिवाय दरेवाडी ( ९१),  चिचोंडी पाटील ( ७३ ), देहरे .( ६२ ),जेऊर ( ५९ )विळद ( ५९ अर्ज दाखल झाले आहेत. तर  दश्मीगव्हाण मधील ४ जागा बिनविरोध झाल्या आहेत. आता अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post