जिओ ‘5 जी’ बाबत मुकेश अंबानींची मोठी घोषणा

 जिओ ‘5 जी’ बाबत मुकेश अंबानींची मोठी घोषणामुंबई : रिलायन्स इंडियाचे चेअरमन मुकेश अंबानीनी ’इंडिया मोबाईल कॉंग्रेस 2020’ मध्ये 2021 साली रिलायन्स जिओकडून 5जी सुविधा सुरु करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या योजनेला ग्राहकांकडून प्रतिसाद मिळण्यासाठी रिलायन्सकडून 5जी सुविधा असलेल्या रिलायन्स जिओ मोबाईलचेही लॉन्चिंग करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2021मध्ये जियो भारतात 5G लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही 5G सर्विस पूर्णतः स्वदेशी असणार आहे. याव्यतिरिक्त हार्डवेअर आणि टेक्नॉलॉजीही स्वदेशी असणार आहे. जियोमार्फत आम्ही आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करणार आहोत

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post