बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी प्रेरणास्रोत,
पंकजा मुंडे यांनी केलं अभिवादन
मुंबई: भाजपच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली व्यक्त केली. मुंडे यांनी आज शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेबांच्या स्मृती स्थळी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. ''आमचे प्रेरणास्त्रोत, हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ''!!अशा शब्दांत मुंडे यांनी भावना व्यक्त केल्या.
Post a Comment