राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची अनिल कराळे यांना श्रद्धांजली
नगर : शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे यांच्या निधनाबद्दल राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
पाथर्डी तालुक्यातील करंजी जिल्हा परिषद गटाचे सदस्य, शिवसेनेचे गटनेते माननीय श्री. अनिल राव कराळे पाटील यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. कराळे पाटील कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशा शब्दांत तनपुरे यांनी भावना व्यक्त केल्या.
Post a Comment