करोनाचे भय कायम, नवीन वर्षात दुसर्‍या लाटेची शक्यता

 करोनाचे भय कायम, नवीन वर्षात दुसर्‍या लाटेची शक्यतामुंबई : पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाने वर्तवली आहे. त्यासंदर्भात प्रत्येक जिल्हा आणि महापालिका प्रशासनाला खबरदारी म्हणून संभाव्य लाटेची पूर्वतयारी करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. "सध्या राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असली तर युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आहे. युरोपियन देशांच्या उदाहरणावरुन भारतात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये दुसरी लाट येण्याची शक्यता आहे," असं आरोग्य सेवा संचालनालयाने म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post