शिक्षक बँकेचे चेअरमन पदी राजू राहाणे व्हा.चेअरमन श्रीमती उषाताई बनकर

 शिक्षक बँकेचे चेअरमन पदी राजू राहाणे

 व्हा.चेअरमन श्रीमती उषाताई बनकरअहमदनगर -आज शिक्षक बँकेच्या नूतन चेअरमन व व्हा. चेअरमनपदाची निवडणूक शिक्षक बँकेत बिनविरोध पार पडली. बँकेच्या चेअरमनपदी श्री राजु राहणे यांच्या नावाची सूचना श्री अर्जुन शिरसाट यांनी मांडली व त्यास संचालक बाबासाहेब खरात यांनी अनुमोदन दिले .व्हाईस चेअरमन पदासाठी श्रीमती उषाताई बनकर यांच्या नावाची सूचना श्री सलीम खान पठाण यांनी तर अनुमोदन श्री सुयोग पवार सर यांनी दिले. चेअरमन ,व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी शिक्षक बँकेचे सर्व संचालक उपस्थित होते. सर्वांनी सहकार्य करून चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड बिनविरोध केल्यामुळे एक आदर्श पायंडा संचालक मंडळाने घालून दिला.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून  उपनिबंधक श्री दिग्विजयआहेर साहेब व श्री मुटकुळे साहेब उपस्थित होते

 या निवडीच्या वेळी जिल्हा शिक्षक संघाचे तथा गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे, कार्याध्यक्ष बाळासाहेब सरोदे, सरचिटणीस विठ्ठल फुंदे, बाळासाहेब तापकीर, रामेश्वर चोपडे, राजकुमार साळवे, मच्छिंद्र लोखंडे ,दत्ता पाटील कुलट, भाऊराव राहिंज,आर. टी.साबळे, बाळासाहेब चाबुकस्वार, बाळासाहेब सालके, संदीप मोटे,  शिक्षक बँकेचे संचालक सर्वश्री शरद भाऊ सुद्रिक, साहेबराव अनाप, संतोष दुसुंगे, अर्जुन शिरसाट ,अविनाश निंभोरे, किसनराव खेमनर, गंगाराम गोडे, बाळासाहेब मुखेकर, बाबासाहेब खरात, विद्याताई आढाव, सलीम खान पठाण, नानासाहेब बडाख ,दिलीप औताडे, राजू मुंगसे, श्रीमती मंजुषा नरवडे, श्रीमती सीमाताई निकम, संतोष अकोलकर, अनिल भवार,सुयोग पवार,मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मुरदारे,


आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते..

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post