अरविंद नगरकर यांचे निधन
अहमदनगर - अरविंद दिगंबर नगरकर ( वय ८० )यांचे १९ नोव्हेंबर २०२० रोजी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी,जावई,नातवंडे असा परिवार आहे. अरविंद नगरकर यांनी अहमदनगर शहरातील बी एस एन एल मध्ये नोकरी केली. या नोकरी दरम्यान त्यांनी मोठा मित्र परिवार संघटीत केला होता . अत्यंत सरळ आणि मनमिळाऊ स्वभाव अशी त्यांची ओळख होती , १९९८ साली ते बी एस एन एल मधुन सेवानिवृत्त झाले होते.अहमदनगर येथील सदानंद कुलकर्णी इंजिनियर ॲण्ड असोसिएट फर्म चे संचालक सदानंद कुलकर्णी यांचे अरविंद नगरकर हे सासरे होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Post a Comment