नगरसेवक परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी संभाजी कदम

 नगरसेवक परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी संभाजी कदम



                                         नगर -   राज्यस्तरीय नगरसेवक परिषदच्या नगर जिल्हाध्यक्षपदी संभाजी कदम यांची नियुक्ती करण्यात आलीया नियुक्तीचे पत्र संस्थापक अध्यक्ष राम जगदाळे  प्रदेश सरचिटणीस कैलास गोरे यांनी नुकतेच दिले आहेमहाराष्ट्रातील नगरपालिकामहानगरपालिकेतील नगरसेवकांना त्यांचे हक्क आणि मान-सन्मानमानधन मिळवून देणेनगरसेवकांच्या अधिकारात भरीव वाढ करणे अशा विविध विचाराने संघटना काम करणार आहेलवकरच मुंबई येथे नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या समवेत संघटनेच्या पदाधिकार्यांची बैठक होणार असल्याचे अध्यक्ष राम जगदाळे यांनी सांगितले.

     संभाजी कदम  नगरसेवकांना त्यांचे हक्क मिळावेनगरपालिका  महानगरपालिकेला हक्काचा निधी मिळवावायासाठीही त्यांनी वेळावेळी जिल्ह्यातील नगरपालिकेच्या नगरसेवकांसह संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली होतीयांनी नगरसेवक म्हणून विविध पातळ्यांवर केलेल्या चांगल्या कामांची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहेआता संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील नगरसेवकांचे संघटन करुन त्यांचे हक्क  अधिकार मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करुअसे सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post