धोनीलाही 'कडकनाथ'ची भुरळ, पोल्ट्रीफार्मसाठी मागवली 'इतकी' हजार पिल्ले

 धोनीलाही 'कडकनाथ'ची भुरळ, पोल्ट्रीफार्मसाठी मागवली २ हजार पिल्ले नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी निवृत्तीनंतर शेतात मेहनत करत असल्याचं समोर आलं.  आता धोनी कुक्कुटपालनाकडेही वळला आहे. धोनी आपल्या पोल्ट्री फार्ममध्ये कडकनाथ कोंबड्या पाळणार आहे. रांचीमधील आपल्या फार्म हाऊसमध्येच कुक्कुटपालन करणार आहे.

मध्य प्रदेशच्या एका पोल्ट्री फॉर्ममध्ये याची ऑर्डर देण्यात आला आहे. 15 डिसेंबरपर्यंत 2000 कडकनाथ पिल्लांची ऑर्डर पूर्ण करायची आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post