बिहारच्या विजयाचा नगर शहर भाजपाच्यावतीने आनंदोत्सव

 बिहारच्या विजयाचा नगर शहर भाजपाच्यावतीने आनंदोत्सवनगर -    बिहार विधानसभेत भाजपा आघाडीला बहुमत मिळवून सत्ता आल्यानंतर भारतीय जनता पार्टी नगर शाखेच्यावतीने पक्ष कार्यालयासमोर  पेढे वाटून  फटाके फोडून जल्लोष करण्यात आलायाप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधेउपमहापौर मालनताई ढोणेसंघटन सरचिटणीस विवेक नाईकसरचिटणीस महेश नामदेजगन्नाथ निंबाळकरमहिला आघाडीच्या सुरेखा विद्येकालिंदी केसकरशिवाजी दहिंडेअनिल सबलोक,अमोल निस्तानेवसंत राठोडपंकज जहागिरदारअजय चितळेयोगेश मुथाआशिष अनेचासंतोष गांधीरमेश धडकियाअविनाश साखल आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

     याप्रसंगी भैय्या गंधे म्हणालेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात केलेली विकास कामे  सर्वसामान्यांसाठी राबविलेल्या विविध योजनांमुळे भारतीय जनता पार्टीवर लोकांचा विश्वास वाढत आहेत्यामुळेच बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या जागा वाढून सहकारी पक्षासह बहुमत मिळाले आहेबिहारी जनतेने भाजपाच्या बाजूने कौल दिल्याने हा विजय मोठा आहेयापुढील काळातही भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला विकासाच्या मार्गावर नेईलया विजयाने कार्यकर्त्यांना बळ मिळणार असल्याचे सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post