दिपावलीनिमित्त शाळांच्या कामकाजास सुट्टी द्यावी

 दिपावलीनिमित्त शाळांच्या कामकाजास सुट्टी द्यावी

समन्वय समितीच्यावतीने शिक्षणाधिकार्यांना निवेदन     नगर - दिपावलीनिमित्त शालेय कामकाज बंद ठेवून शाळांना सुट्टी देण्यात यावीया मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांना जिल्ह्यातील मुख्याध्यापकशिक्षक  शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समन्वय समितीच्यावतीने देण्यात आलेयाप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल पंडितचंद्रकांत चौगुलेसखाराम गारुडकरशरद दळवीरोहिदास पांडेउद्धव गुंडबाबासाहेब शिंदेविष्णू मगरबाळासाहेब गाडेकर आदि उपस्थित होते.

     शिक्षणाधिकारी यांना जिल्ह्यातील मुख्याध्यापकशिक्षक  शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समन्वय समितीच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कीकोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे सद्या शालेय कामकाज बंद आहेपरंतु ऑनलाईनऑफ लाईन शाळा सुरु आहेततथापि दिपावली सण दि.11  ते 25 नोव्हेंबर 2020 दरम्यान असल्याने ऑनलाईन  ऑफ लाईन कामकाज बंद ठेवून या कालावधीत विद्यालयांना सुट्टी देण्यात यावीतसेच नोव्हेंबर महिन्यांचे वेतन दिवाळीपूर्वी मिळावेअशी मागणी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post