बाळ कुणीही जन्माला घालो, ते आमचेच आहे, ही मानसिकता पूर्वीपासून.. Video

 बाळ कुणीही जन्माला घालो, ते आमचेच आहे, ही मानसिकता पूर्वीपासून

मंत्री गुलाबराव पाटील यांचा भाजपला जबरदस्त टोलानगर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी परिस्थिती बघून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरं भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला. पण काहीच नसलं तर श्रेय घ्यायचं असतं. बाळ कुणीही जन्माला घालो, ते आमचेच आहे, ही मानसिकता पूर्वीपासून आहे”, असा टोला शिवसेना नेते आणि राज्याते पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला लगावला 

मंदिर उघडल्यानंतर शिर्डीत जाऊन साईबाबांचे दर्शन घेणारे ते पहिले कॅबिनेट मंत्री आहेत. दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांना मंदिर उघडण्यावरुन सुरु असेलेल्या श्रेयवादावर बोलताना भाजपला टोला लगावला.

Video by-विक्रम बनकर
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post