जिल्हा वाचनालयात दिवाळी अंकाचे स्वागत व वितरण

 जिल्हा वाचनालयात दिवाळी अंकाचे स्वागत  वितरणनगर -    मानवी संवेदना जागृत राहण्यासाठी वैचारिक जडण-घडण होण्यासाठी वाचन  ग्रंथाचे महत्व अमुल्य आहेदिवाळी अंकाची वैचारिक संस्काराची परंपरा गेली अनेक दशके वाचकांच्या मनात राज्य करुन आहेतवैचारिक संस्काराचीवाचन चळवळ ही तरुण पिढीत वृद्धींगत होण्यासाठी दिवाळी अंक हे मोठे माध्यम असल्याचे उद्गार जिल्हा वाचनालयाचे कार्यवाह विक्रम राठोड यांनी काढलेअहमदनगर जिल्हा वाचनालयाचे कार्यवाह विक्रम राठोड यांनी काढले.

     अहमदनगर जिल्हा वाचनालयात वाचकांना दिपावलीनिमित्त दिवाळी अंकाचे स्वागत  वाचकांना वितरण कार्यक्रमप्रसंगी श्री.राठोड बोलत होतेयावेळी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडकउपाध्यक्ष अजित रेखीसंचालक दिलीप पांढरेप्रा.ज्योती कुलकर्णीकिरण अगरवालअनिल लोखंडेगणेश अष्टेकरकवी चंद्रकांत पालवेउद्योजक महेश देशमुखग्लोबलचे नरसाळेनंदकुमार आढावग्रंथपाल अमोल इथापेनितीन भारताल आदि उपस्थित होते.

     प्रा.मोडक यांनी प्रास्तविकात जिल्हा वाचनालयाने याही वर्षी रसिक वाचकांना सुमारे 500 दिवाळी अंकाची मेजवाणी उपलब्ध केलीतरुणाईमहिलाबालकेकुमार यांच्यासाठी तसेच कथापाककलाविनोदीबालकांसाठी,  भविष्यआरोग्य यासारख्या विविध विषयावर दिवाळी अंक सर्वांच्याच आवडी जपणारे असल्याचे सांगितलेकार्यक्रमास उपस्थित मान्यवर अभिजित भळगटसुरवि लॅबचे रवि पाटोळेसुरेश मैडआकाश इराबत्तीनशुभम नागरे यांचा वाचनालयाच्यावतीने सन्मान करण्यात आलायावेळी रसिक वाचकअविनाश रसाळमोहन पाठकमुळेकुलकर्णी आदि उपस्थित होते.

     या दिवाळी अंकांचा लाभ वाचकांनी घ्यावाअसे आवाहन ग्रंथपाल अमोल इथापे यांनी केले आहेआभार प्रा.ज्योती कुलकर्णी यांनी मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post