विठ्ठल मंदिर दर्शन बुकींगसाठी 'लिंक' जारी

 


पाडव्याच्या मुहूर्तावर पंढरपूर येथील श्री विठ्ठल रक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले.
भाविकांची वाढती गर्दी व मागणीनुसार बुधवारपासून दोन हजार भाविकांना दर्शनासाठी सोडण्याचा मंदिर समितीचा निर्णय. भाविकांनी पाससाठी

http://www.vitthalrukminimandir.org/home.html  यावर बुकिंग करण्याचे समितीचे आवाहन.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post