कॅनरा बँकेत नोकरीची संधी, ऑनलाईन अर्ज २५ नोव्हेंबरपासून

 

कॅनरा बँकेत नोकरीची संधी, ऑनलाईन अर्ज २५ नोव्हेंबरपासूननवी दिल्ली : बँक जॉबच्या शोधात असणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे. कॅनरा बँकने स्केल-1 आणि स्केल-2 मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसरच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जारी केली आहे. बँकेकडून जारी करण्यात आलेलं नोटिफिकेशन अधिकृत वेबसाईट canarabank.com वर 25 नोव्हेंबरपासून पाहू शकता. इच्छुक आणि योग्य उमेदवार कॅनरा बँक रिक्रूटमेंट 2020 साठी, 15 डिसेंबर 2020 पूर्वी अर्ज करू शकतात.

ऑनलाईन परीक्षेच्या आधारे निवड प्रक्रिया केली जाईल. ऑनलाईन परीक्षा जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात घेतली जाणार आहे.

अर्ज करण्याची तारीख - 25 नोव्हेंबर 2020


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 डिसेंबर 2020

अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा...

https://www.canarabank.com/User_page.aspx?othlink=387

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post