भाजपने शब्द पाळला, नितीशकुमारच मुख्यमंत्री

 भाजपने शब्द पाळला, नितीशकुमारच मुख्यमंत्रीपाटणा: जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांची एनडीएचे विधीमंडळ नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. हा निर्णय एनडीच्या विधायक दलाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. 

सुशील कुमार मोदी यंदा बिहारचे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता कमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुशील कुमार मोदींना मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. असं सांगितलं जात आहे की, सुशील मोदी यांना दुसरी जबाबदारी देत. उपमुख्यमंत्री पदाचा मान एखाद्या दुसऱ्या नेत्याला दिली जाऊ शकते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post