त्रिंबक गोसावी गुरुजी यांचे निधन

 त्रिंबक गोसावी गुरुजी यांचे निधन
देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील श्री शिवाजीनगर येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक  त्रिंबक शिवराम गोसावी ( वय ७४वर्षे ) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी,सुना, नातवंडे असा परिवार आहे. व्यवसायिक अतुल व माध्यमिक शिक्षक संदीप यांचे ते वडील तर माध्यमिक शिक्षिका भामा गोसावी यांचे पती होते,त्यांच्या निधनामुळे राहुरी कारखाना परिसरातुन हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post