ड्रग्ज प्रकरणात 'या' प्रसिद्ध कॉमेडियनला अटक

 ड्रग्ज प्रकरणात 'या' प्रसिद्ध कॉमेडियनला अटक
मुंबई : बॉलिवूड मधील ड्रग प्रकरणाचा तपास अधिक गतिमान झाला आहे.  कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती अभिनेता हर्ष लिंबाचीया यांना एनसीबीने ताब्यात घेतल्यानंतर आता भारतीला अटक करण्यात आली आहे. या दोघांना एनसीबीने आधी  समन्स बजावले होते. NCB ने भारतीच्या घरी धाड टाकून झाडाझडती केली, त्यावेळी तिच्या घरी संशयित वस्तू सापडल्यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी दोघांना ताब्यात घेतलं. मग भारतीला आता अटक करण्यात आली आहे तर तिचा नवरा हर्षची चौकशी सुरु आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post