अर्णव गोस्वामींच्या समर्थनार्थ भाजप रस्त्यावर, नगरमध्ये निदर्शने

 अर्णव गोस्वामींच्या समर्थनार्थ भाजप रस्त्यावर, नगरमध्ये निदर्शनेनगर -  रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याप्रकरणी राज्यात भाजपच्यावतीने आघाडी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आलानगरमध्ये भाजपाच्यावतीने गांधी मैदान येथील कार्यालयासमोर निदर्शने करुन निषेध नोंदविण्यात आलायाप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र (भैय्यागंधेसरचिटणीस विवेक नाईकतुषार पोटेउपाध्यक्ष महेश नामदेअमोल निस्तानेकिरण जाधवसुजित खरमाळेआकाश सोनवणेयश शर्मामयुर राज पुरोहित योगेश मुथा आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी भैय्या गंधे म्हणालेसरकार विरोधात भुमिका मांडली म्हणून अर्वण गोस्वामींना पोलिसांनी ताब्यात घेतले असूनमहाविकास आघाडी सरकारने सुडबुद्धीने करण्यात आलेल्या कारवाईचा जाहीर निषेध आहेलोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला पत्रकारितेवर हा मोठा आघात आहेलोकशाहीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या नावाने गळा काढणारे सर्व या लोकशाहीच्या हत्याविरुद्धगळचेपीबद्दल मौन बाळगून आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post