राज ठाकरेंच्या ‘या’ आंदोलनाला भाजपचा 'मनसे' पाठिंबा

 


राज ठाकरेंच्या ‘या’ आंदोलनाला भाजपचा मनसे पाठिंबानागपूर : वीजबिलाबाबतच्या भूमिकेबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मनापासून अभिनंदन. भाजप सुद्धा त्यांच्यासोबत या आंदोलनात असेल, अशी मोठी घोषणा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे मोठं विधान केलं. वीजबिलाबाबतच्या भूमिकेबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मनापासून अभिनंदन. भाजप सुद्धा त्यांच्यासोबत या आंदोलनात असेल, असं विधान बावनकुळे यांनी केलं. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post