प्रभाकर लोंढे यांच्या निधनाने हमाल पंचायतीची मोठी हानी - अविनाश घुले

 प्रभाकर लोंढे यांच्या निधनाने हमाल पंचायतीची मोठी हानी - अविनाश घुलेनगर -    माथाडी मंडळाचे निरिक्षक प्रभाकर लोंढे  वाहन चालक अशोक औटी यांचे अपघाती निधन झालेअहमदनगर जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आलीयाप्रसंगी सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊतहमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुलेबाजार समितीचे उपसभापती संतोष म्हस्केकॉ.बाबा आरगडेगोविंद सांगळेमधुकर केकाणराजेंद्र बोथरानंदकुमार शिकरेसंजय लोढाललित गुगळेनिरिक्षक देवकर आदिंसह हमाल-माथाडी कामगार उपस्थित होते.

     याप्रसंगी अविनाश घुले म्हणालेनिरिक्षक प्रभाकर लोंढे यांच्या निधनाने हमाल पंचायतीची मोठी हानी झालेली आहेहमाल-मापाडी यांच्यासाठी असणार्या शासनाच्या विविध योजना सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी ते नेहमी क्रियाशिल असतत्यांच्यामुळेच शेतकरी लेव्हीहमालांच्या पाठिवरील 50 किलोचे वजनसाठीची लढाव्यवसाय कर माफीपतसंस्था हफ्ते वसुलीबाबतकामगारांचे करार आदि विषय अभ्यासपुर्ण मार्गी लावत असतत्यांचे जिल्हा हमाल पंचायतीला नेहमीच मोलाचे मार्गदर्शन राहतआज त्यांच्या निधानाने या सर्व वर्गाची मोठी हानी झाली आहेत्यांचे मार्गदर्शन कदापी विसरु शकणार नाहीअशा शब्दात भावना व्यक्त केल्या.

याप्रसंगी व्यापारी राजेंद्र बोथरासंजय लोढानंदकुमार शिकरेकॉ.बाबा आरगडेगोविंद सांगळे आदिंनी श्रद्धांजली अर्पण करुन मनोगत व्यक्त केलीयावेळी सोनू गांधीवाल्मिक कदमदिपक ढोणेदिगंबर सोनवणेडॉ.विलास कवळेसुरेश मोहितेमहादेव खामकरभरत महानुरविलास उबाळेकेरबा पोळभाऊसाहेब कोथिंबीरेबाळासाहेब वडागळेलतिफभाईकराळेनंदू डहाणेगणेश बोरुडेॅड.सुधीर टोकेकरसतीश शेळकेबबन अजबेअशोक जायभायमच्छिंद्र दहिफळेशेख म्हमूलालनारायण गितेवायभासेसुनिल गर्जेनवनाथ बडेभैरु कोतकररविंद्र भोसलेकिसन सानपपांडूरंग चक्रनारायणसुनिल गितेराहुल घोडेस्वारराजू चोरमलेजयसिंग भोर आदिंसह विविध तालुक्यातील प्रतिनिधीअधिकारीकर्मचारीव्यापारीहमालमापाडी उपस्थित होते.

     

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post