मंत्र्यांची महिला सफाई कर्मचार्यांसह 'भाऊबीज'... VIDEO

 मंत्र्यांची महिला सफाई कर्मचार्यांसह भाऊबीजनगर : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दीपावली पाडवा आणि भाऊबीज अनोख्या पद्धतीने साजरी केली. तनपुरे यांनी राहुरी नगरपालिका सेवेत असलेल्या सफाई कर्मचारी भगिनींसह भाऊबीज साजरी केली. महिलांनी मंत्री तनपुरे यांना ओवाळून सणाचा आनंद घेतला. 


''राहुरी नगरपालिकेत कार्यरत माझ्या सफाई कर्मचारी भगिनींसह भाऊबिजेचा सण साजरा केला. वर्षभर या माझ्या भगिनी लोकांच्या सेवेत कार्यरत राहतात, कोरोनाच्या कालखंडात सर्वांच्या आरोग्याची जबाबदारी त्यांनी उचलली.माझ्या या सर्व माता-भगिनींना उत्तम आरोग्य आणि ऐश्वर्य प्राप्त होवो याच शुभेच्छा''अशा शब्दांत तनपुरे यांनी भावना व्यक्त केल्या.

Video0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post