शिर्डी आणि राहाता परिसरात अवकाळी पावसाची हजेरी
नगर : आज शिर्डी आणि राहाता परिसरात अवकाळी पावसाची हजेरी, अर्धा तास जोरदार पाऊस झाला. नगर जिल्ह्याच्या उत्तर भागात सर्वदूर ढगाळ वातावरण तयार झाले असून थंडी गायब झाली आहे. अवकाळी पावसामुळे सरासरी तापमानात वा झाली आहे., अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Post a Comment