अंगणवाडी सेविकांना 2 हजार रुपये भाऊबीज भेट

 अंगणवाडी सेविकांना 2 हजार रुपये भाऊबीज भेटमुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविकांना दिवाळीच्या मोठी भेट मिळाली आहे. महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडी सेविकांना 2 हजार रुपये दिवाळी भाऊबीज भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात एकूण 93 हजार सेविका, 88 हजार अंगणवाडी मदतनीस आणि 11 हजार मिनी अंगणवाडी सेविका यांना ही रक्कम मिळणार आहे. कोरोना काळात अंगणवाडी सेविकांना घरोघरी काम केले होते. त्यासाठी महिला आणि बालकल्याण विभागाने बोनस जाहीर केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post