आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसी संघटना एकवटल्या, नगरमध्ये 23 रोजी महामेळावा

आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसी संघटना एकवटल्या, नगरमध्ये 23 रोजी महामेळावा

 


नगर - ओबीसी हक्क परिषदेच्यावतीने सोमवार दि.23 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11 वानंदनवन मंगल कार्यालयटिळकरोडनगर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असूनया पार्श्वभुमीवर आज निवडक कार्यकर्त्यांची बैठक झालीया बैठकीस समता परिषदजयभगवान महासंघनाभिक महामंडळतेली समाज संघटनाधनगर महासंघमल्हार सेनाओबीसी परिषदसावता परिषदकुंभार समाजसोनार समाजगुरव समाजचांभार समाजफुले ब्रिगेडसावता युवक आदिं संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

     या बैठकीस मार्गदर्शन करतांना जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे म्हणाले कीओबीसी समाजातील 371 वेगवेगळ्या जाती समाजाला संघटीत करुन राज्यपातळीवर या समाजाला न्याय देण्यासाठी जिल्हानिहाय बैठकीचे आयोजन करण्यात येत आहेमुंबई येथे राज्यातील सर्व ओबीसी समाजाच्या प्रमुख नेत्यांची गोलमेज परिषद नुकतीच संपन्न झालीराज्य पातळीवरील नेत्यांनी आता जिल्ह्यातील ओबीसी संघटनांना एकत्र करुन जनजागृती करण्याचे सांगितले आहेनगर जिल्ह्यात येत्या 23 तारखेला सर्व ओबीसी समाजातील घटकांनी संघटीतपणे ताकद दाखवून आपल्या न्याय हक्कासाठी आवाज उठविण्याची गरज आहेओबीसी समाजामध्ये सर्व जाती समुहांच्या विविध मागण्या एका झेंड्याखाली मांडण्यात येणार आहेत.

     याप्रसंगी ओबीसीचे नेते अशोकराव सोनवणे म्हणाले कीओबीसी प्रवर्गामध्ये यापूर्वीच 350 हून अधिक छोट्या-मोठ्या जाती समाविष्ठ आहेतनव्याने या प्रवर्गामध्ये कोणालाही घुसू देऊ नयेम्हणून या पुढील काळात ओबीसींच्या आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी सर्वांनी संघटीतपणे एकमुखी लढा उभारण्याची गरज आहेसर्व बारा बलुतेदार  ओबीसींनी यापूर्वी राज्यात अनेक दिशादर्शक आंदोलने केली आहेतया राज्यातील आंदोलनाला नगर जिल्ह्याने सर्वात प्रथम हाक दिली आहेत्यामुळे नगर जिल्ह्यातील मेळावा राज्याला दिशादर्शक ठरेलअसा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

     जय भगवान महासंघाचे आनंद लहामगे म्हणाले कीओबीसींच्या न्याय हक्कासाठी औरंगाबाद येथे 5 डिसेंबर येथे राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असूनया मेळाव्यासाठी जय भगवान सेनेने तालुकानिहाय बैठका सुरु केल्या आहेतजिल्हा पातळीवरील मेळाव्यानंतर औरंगाबादच्या मेळाव्यालाही सर्वांनी संघटीतपणे उपस्थित रहाणे गरजेचे आहे.

     धनगर समाजसेवा संघाचे काका शेळके म्हणाले कीपुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी महिलांना व्यासपीठ निर्माण करुन दिले आहेया ओबीसी मेळाव्यामध्ये महिलांची संख्या निश्चितच लक्षणिय दिसली पाहिजेयासाठी प्रत्येक ओबीसी संघटनेने महिलांना मेळाव्यास घेऊन येण्याची विनंती केली.

     या बैठक़ीस शरद झोडगेदत्ता जाधवबाळासाहेब बोराटेभगवान फुलसौंदररामदास आंधळेअर्जुन बोरुडेहरिभाऊ डोळसेराजेश सटाणकररमेश सानपबाबा सानपप्रा.माणिकराव विधातेसुभाष लोंढेअशोक तुपेअनिल बोरुडेजालिंदर बोरुडेअशोक दहिफळेनितीन शेलारनिशांत दातीरमंगल भुजबळपरेश लोखंडेनितीन डागवालेविशाल वालकरअशोक कानडे,  डॉ.श्रीकांत चेमटे,  किरण बोरुडेउमेश शिर्केयुवराज पोटेतुषार पोटेविनय देवतरसेसंतोष हजारेअमित खामकरसंजय गारुडकरगोरख फुलारीसंदिप हजारेरावसाहेब भाकरेनिलेश पवळेरामदास साळूंकेअनिल इवळेविकी कबाडेब्रिजेश ताठेकिरण जावळे आदिं उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post