राज्यात करोना लसीकरणाची पूर्व तयारी सुरु

 राज्यात करोना लसीकरणाची पूर्व तयारी सुरु

‘यांना’ मिळणार प्राधान्याने लस : आरोग्यमंत्री राजेश टोपेमुंबई : भारतासह संपूर्ण जगभरात कोविड-19 च्या लसीवर वेगाने काम सुरु आहे. काही कोरोना लसींची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. कोरोना वॅक्सिन उपलब्ध होण्यापूर्वीच्या तयारीसाठी महाराष्ट्र सज्ज असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी दिली आहे. केंद्र सरकारच्या नियमावलीप्रमाणे पूर्वतयारी आणि ट्रेनिंग सुरू आहे. तसेच लस आल्यावर ते सर्वप्रथम राज्यातील हेल्थ वर्कर्सना प्राधान्य दिले जाईल, अशी घोषणा राजेश टोपे यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post