करोना लसीकरणाला राजकीय जाहीरनाम्यात स्थान

 करोना लसीकरणाला राजकीय जाहीरनाम्यात स्थान

सत्ता आल्यास बिहारवासियांना करोना लस मोफत देणार, भाजपचे आश्वासनपाटणा : भाजपकडून गुरुवारी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कोरोनावर लस सापडत नाही तोपर्यंत मास्क वापरणे गरजेचे आहे. ही लस उपलब्ध झाल्यावर तिचे मोठ्याप्रमाणावर उत्पादन केले जाईल. बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल. हे आमच्या जाहीरनाम्यातील प्रमुख वचन असल्याचे त्यांनी म्हटले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post