विनाअनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघ कार्यकारणी जाहीर

 विनाअनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघ  कार्यकारणी जाहीर


 विनोद जोशी अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी दिगंबर पिनाटे यांची नियुक्ती


 विनाअनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघ  कार्यकारणी जाहीर

श्रीरामपूर २४/१०(शनिवार): विनाअनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघ (फेडरेशन) ने श्रीरामपूर तालुका कार्यकारिणी जाहीर केली असून तालुका अध्यक्षपदी श्री विनोद जोशी तर उपाध्यक्षपदी श्री दिगंबर पिनाटे यांची नियुक्तीचे पत्र महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड श्री सुभाष जंगले यांनी प्रधान केले.

महाराष्ट्र राज्यामध्ये काम करणारीही ही संघटना आहे. संघटना विद्यार्थी आणि शिक्षकांच्या हितासाठी बांधील आहे. शैक्षणिक प्रश्नांची जाण ठेवणाऱ्या या संघटनेच्या माध्यमातून विनाअनुदानित शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे व पुढील काळातही ते मार्गी लावण्यासाठी बांधील आहे. 

श्रीरामपूर तालुका विनाअनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघ जाहीर झालेली कार्यकारिणी अशी :

तालुका अध्यक्ष : श्री विनोद जोशी, तालुका उपाध्यक्ष : श्री दिगंबर  पिनाटे, सचिव : श्री शरद सोलस, 

सरचिटणीस : श्री दत्ता घोरपडे, कार्याध्यक्ष :  श्री संदीप निबे, कोषाध्यक्ष : श्री चंदन परांजपे, 

संघटक : श्री प्रशांत कुलकर्णी,श्री हरप्रीतसिंग शेटी व श्री नितीन गायधने 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post