आमदार मोनिका राजळे यांचा अतिवृष्टी नुकसान पाहणी दौरा
पाथर्डी व शेवगांव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे, शेती माल व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पाथर्डी-शेवगांवच्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्यासह प्रांताधिकरी देवदत्त केकाण साहेब, तहसिलदार शाम वाडकर साहेब, तालुका कृषी अधिकारी भोर साहेब,
शेवगांव तहसिलदार श्रीमती अर्चना भाकड मॅडम, तालुका कृषी अधिकारी मोरे साहेब व सर्व मंडल अधिकारी यांचे सह शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान पाहणी दौरा करणार आहेत.
शेवगांव तहसिलदार श्रीमती अर्चना भाकड मॅडम, तालुका कृषी अधिकारी मोरे साहेब व सर्व मंडल अधिकारी यांचे सह शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान पाहणी दौरा करणार आहेत.
तरी संबंधीत गांवातील शेतकरी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थीत रहावे, ही विनंती.
बुधवार दि. २१/१०/२०२० रोजी
पाथर्डी तालुका
कोरडगांव सकाळी १०.०० वा.
कळसपिंप्री सकाळी १०.३० वा.
तोंडोळी सकाळी ११.३० वा.
शेवगांव तालुका
शिंगोरी दुपारी १२.०० वा.
अंतरवाली दुपारी १२.३० वा.
बेलगांव दुपारी १.०० वा.
चापडगांव दुपारी १.३० वा.
राक्षी दुपारी २.०० वा.
Post a Comment