जिल्हा परिषदेतील 'या' कनिष्ठ सहाय्यकांना मिळाली पदोन्नती

 जिल्हा परिषदेतील 'या' कनिष्ठ सहाय्यकांना मिळाली पदोन्नती
नगर:  जिल्हा परिषदे अंतर्गत सध्या कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) वर्ग-३ या पदावर कार्यरत असणा-या कर्मचा-यांस वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) वर्ग-३ पदी वेतन मॅट्रीक्स एस-०८ २५५००-८११०० मध्ये निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात  अटीच्या अधिन राहुन  पदस्थापना देण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

१.श्रीम.अनुराधा भाऊसाहेब मुरकुटे

२. श्री.जालींदर भाऊसाहेब बांडे

३. श्री.आसिफ कलिंदर सय्यद

४ श्रीम.अनिता गोरक्षनाथ वाकचौरे

५.श्री.बाबासाहेब गोविंद बनकर

६.श्री.सचिव मधुकर वाघ

७.श्रीम.मनिषा विजय पुंड


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post