विक्रम राठोड यांना राज्यपाल नियुक्त आमदार करावे

 विक्रम राठोड यांना राज्यपाल नियुक्त आमदार करावे

शिवसेना जिल्हाप्रमुखांसह पदाधिकार्‍यांचे मुख्यमंत्र्यांना पत्रअहमदनगर : युवासेनेचे विक्रम राठोड यांना राज्यपाल कोट्यातून आमदार करा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अहमदनगर जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांच्यासह काही पदाधिकार्‍यांनी तसे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे. शिवसैनिकांना ताकद देण्यासाठी अनिलभैय्या राठोड यांचा वारसा पुढे चालविण्यासाठी विक्रम राठोड यांची राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर नियुक्ती करावी, असा या पत्रात स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे यावर काय निर्णत घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post