'या' महिला आमदार बांधणार शिवसेनेचे 'शिवबंधन'

 'या' महिला आमदार बांधणार शिवसेनेचे 'शिवबंधन'मुंबई: भाजप समर्थक मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन शनिवारी मातोश्री वर करणार शिवसेनेत जाहीर प्रवेश. विधानसभा निवडणुकीत जैन यांनी भाजपत बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढवत विजयी होण्याची कामगिरी केली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post