मंडप, लाईट, फ्लॉवर डेकोरेटर्स व्यवसायिकाच्यावतीने 2 नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन

 मंडपलाईटफ्लॉवर डेकोरेटर्स व्यवसायिकाच्यावतीने 2 नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन

जिल्हास्तरीय नियोजन बैठक संपन्न     नगर-  ऑल इंडिया टेन्ट डिलर्स वेलफेअर ऑर्गनायझेशन नवी दिल्ली संलग्न ऑल महाराष्ट्र डिलर्स ऑर्गनायझेशनच्यावतीने संपूर्ण भारतातील शाखांची बैठक ऑनलाईन पद्धतीने संपन्न झालीया बैठकीत दि.2 नोव्हेंबर 2020 रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहेयाबाबत या आंदोलनाच्या नियोजनासाठी नगर जिल्ह्यातील व्यवसायिकांची बैठक नुकतीच संपन्न झालाया बैठकीस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मेहेत्रेउपाध्यक्ष पोपट राऊतरघुनाथ चौरेबबनराव म्हस्केसचिव सौरभ तरटेबाळासाहेब लगेकार्याध्यक्ष समीर शेखशहराध्यक्ष पंडितराव खरपुडेराजेंद्र बोरुडेराजेंद्र उईकेकेटरिंग असोसिएशनचे राजेंद्र उदागेसाऊंड असोसिएशनचे शिवदत्त पांढरे आदि उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत मेहेत्रे म्हणालेकोरोनाच्या पार्श्वभुमीवर गेल्या आठ महिन्यांपासून शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहेत्याचबरोबर लॉन्सकार्यालयातील कार्यक्रमांवर उपस्थितीवर बंधने असल्याने त्यावर टेन्टमंडपकेटरिंगमंगल कार्यालयबॅक्वेट हॉलडि.जे., साऊंडलाईटडेकोरेटरइव्हेंटफोटोग्राफरबगीवाले,  आर्केस्ट कलावंतआचारीभटजी आदि अवलंबून आहेतपर्यायाने त्यांच्या कुटूंबीयांवर उपासमारीचे वेळ आली आहेशासनाच्यावतीने बर्याच गोष्टीं सुरु केल्या आहेतकार्यालयलॉन्स सुरु केले परंतु 50 लोकांची मर्यादा असल्याने त्यावर अवलंबून असणार्या व्यवसायिकांची मोठी अडचण होत आहेही मर्यादा 500 पर्यंत वाढवावी किंवा कार्यालयलॉन्सहॉलच्या क्षमतेच्या 50 टक्क्यांपर्यंत करण्यात यावीअशी मागणी आहे.  याबाबत सरकारला वेळोवेळी आंदोलननिवेदने दिली आहेतपरंतु यावर अजुनही सरकारने निर्णय घेतलेला नाहीतेव्हा आता दि.2 नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे


कार्यक्रमाच्या प्रास्तविकात सौरभ तरटे यांनी आंदोलनाविषयी माहिती देऊन प्रत्येक व्यवसायिकांची जबाबदारी समजावून सांगितलीशेवटी पोपट राऊत यांनी आभार मानलेबैठकीस गणेश आंबेकरहुसेन शेखजाफर बेगसुरेश बनकरइसाहक सय्यदमारुती झगडेमोहन शिंगाडेसुनिल गंगुले,जालिंदर बर्डेसुभाष औटीशरद गाडीलकरप्रकाश दरेकरमेहेबुब इमाम शेखबाळासाहेब लगेसोमनाथ अंत्रेसंदिप खरातआशिष मोरेबाबासाहेब जाधवसोपान डाकेयोगेश मुथामहादेव ढवळेबाळासाहेब खेडकर आदिंसह तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post