उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत:हून होम क्वारंटाईन

उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत:हून होम क्वारंटाईन



मुंबई :  राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोनाच्या परिस्थितीत सर्वात जास्त खबरदारी घेताना पाहिले आहे. पण, आता अजित पवार यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांनी क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांची तातडीने कोरोनाची चाचणीही करण्यात आली आहे. मात्र,कोरोनाचा रिपोर्ट हा निगेटीव्ह आला आहे.  पण थोडी ताप थंडी सारखी लक्षणे असल्याने अजित पवार यांनी सार्वाजनिक कार्यक्रम थांबाविले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post