अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना सरसकट भरपाई मिळावी

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना सरसकट भरपाई मिळावी

आ.बबनराव पाचपुते यांची मागणी 

नगर :  माजी मंत्री व श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ संघाचे आमदार बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने  जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन अतिवृष्टिने नुकसान झालेल्या शेतकर्यांना सरसकट पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी केली आहे.

या वेळी डॉ राजेंद्र भोसले यांनी नुकताच जिल्हाधिकारी म्हणुन कार्यभार स्विकारला त्याबद्दल त्यांचा पुस्तक देऊन जिल्ह्याच्या वतीने स्वागत करण्यात आले. 

या वेळी माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, नगर तालुका अध्यक्ष मनोज कोकाटे, श्रीगोंदा नगरपालिकाचे उपनगराध्यक्ष #अशोक खेंडके आदि उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post