नव्या कारसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना 'इतक्या' रकमेची सवलत सवलत

 

नव्या कारसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना 'इतक्या' रकमेची सवलत सवलत

भारतातील सर्वात मोठ्या 'मारुती' कंपनीची खास ऑफरमुंबईः  तुम्ही सरकारी कर्मचारी असाल आणि  कार घेण्याचा विचार करत असल्यास आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनीने सर्व सरकारी कर्मचार्‍यांना मोठी भेट दिलं असून, यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना मारूतीच्या सर्व 11हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकते. कंपनीने म्हटले आहे की, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, केंद्र सरकार, राज्य सरकार, पॅरा मिलिटरी यांच्यासह सर्व सरकारी कर्मचारी आणि संबंधित पती-पत्नी या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post