इंडियन आर्मीत ‘या’ पदासाठी भरती प्रक्रिया

इंडियन आर्मीत ‘या’ पदासाठी भरती प्रक्रिया नवी दिल्ली : भारतीय सेनेकडून एसएससी ऑफिसर  पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांना यासाठी अर्ज करायचा आहे, ते इंडियन आर्मीच्या अधिकृत वेबसाईटवर joinindianarmy.nic.in  अर्ज करू शकतात. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर आहे. या रिक्रूटमेंट ड्राईव्हद्वारे 191 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी अविवाहित इंजिनियर्स ग्रॅज्युएट महिला आणि पुरुष अप्लाय करू शकतात. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2020 पर्यंत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post