नगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी 'यांची' नियुक्ती

 नगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आर.एस.क्षीरसागर यांची नियुक्तीनगर : राज्य सरकारने आय ए एस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यात अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी आर.एस.क्षीरसागर यांची नियुक्ती झाली आहे. क्षीरसागर हे कोकण विभागात अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते.

नगर जिल्हा परिषदेचे सीईओ पदाचा प्रभारी कारभार सध्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्या कडे होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post