राहुल व्दिवेदी यांना मुंबईत नियुक्ती
नगर : नगरचे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांना नगरमधून बदली झाल्यावर मुंबई येथे बदली झाली आहे. बदलीनंतर नवीन नियुक्ती आदेश प्रतिक्षाधीन होता. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यात राहुल व्दिवेदी यांना मुंबई येथे समग्र शिक्षा अभियानाच्या राज्य प्रकल्प संचालक पदाची सूत्रे देण्यात आली आहे.
Post a Comment