माजी मंत्री अनिल बोंडे यांनी नेवासा तालुक्यात केली अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी

 माजी मंत्री अनिल बोंडे यांनी नेवासा तालुक्यात केली अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणीनेवासा : माजी कृषी मंत्री व भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष  अनिल बोंडे यांनी आज नेवासा तालुक्यातील गोधेगाव अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर पिकांची पाहणी केली. यावेळी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे, भा.ज.पा. जिल्हा सचि‌व अंकुश पा.काळे, जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, भाजयुमोचे श्रीराज ढेरे, किसान आघाडीचे अध्यक्ष सतिष कानवडे,  प्रताप चिंधे, राजुभाऊ मते, कैलास दहातोंडै, दत्तुभाऊ काळे, सूर्यकांत गुंड, राजु शेख, श्रीराम गुंड, आंबादास उंदरे, भाऊसाहेब फुलारी,आण्णाभऊ गव्हाने आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post