विशेष पथक ॲक्टिव्ह मोडवर, कोतवाली, तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत जुगार अड्ड्यावर कारवाई

पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक ॲक्टिव्ह मोडवर, कोतवाली, तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत जुगार अड्ड्यावर कारवाईनगर: आज दिनांक १७/१०/२०२० रोजी मा. प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ दत्ताराम राठोड यांचे विशेष पथकातील पोहेकॉ गणेश डहाळे, भरत डंगोरे, पोलीस नाईक घुले व धामणे यांनी अहमदनगर शहरातील कोतवाली व तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण ०४ अवैध जुगार अड्डयांवर छापे घालून सदर ठिकाणाहून एकूण ६८२०/- रुपये रोख रक्कम व जुगाराचे खेळण्याची साधने जप्त केले व ०६ आरोपींविरुध्द कोतवाली व तोफखाना पोलीस स्टेशान येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post