मुख्यमंत्री सोमवारी सोलापूर दोर्यावर, अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना भेटणार
मुंबई: राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची पाहणी करून शेतकरी, ग्रामस्थांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवारी (१९ ऑक्टोबर) सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार. या दौऱ्यात पडझड झालेली घरे, शेतीपीकांचे नुकसान आणि पूरग्रस्त भागाची मुख्यमंत्री करणार पाहणी.
Post a Comment