आज तब्बल १०४० रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

 दिनांक: १२ ऑक्टोबर, २०२०, दुपारी १२ वाजेपर्यंत अहवाल


आज तब्बल १०४० रुग्णांना मिळाला डिस्चार्ज


आतापर्यंत ४६ हजार ८३७ रुग्ण बरे होऊन परतले घरी


रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५७ टक्के




अहमदनगर: जिल्ह्यात आज तब्बल १०४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४६ हजार ८३७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.५७ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या २९७४ इतकी आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २१६, अकोले ६४, जामखेड ५४, कर्जत १२, कोपरगाव २८, नगर ग्रा. ८१, नेवासा ४८, पारनेर ३८, पाथर्डी ३०, राहाता ९३, राहुरी ८०, संगमनेर १४७, शेवगाव ४७, श्रीगोंदा २८, श्रीरामपूर ४७, कॅंटोन्मेंट ०६ आणि मिलिटरी हॉस्पिटल २१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


बरे झालेली रुग्ण संख्या:४६८३७


उपचार सुरू असलेले रूग्ण:२९७४


मृत्यू:७८८


एकूण रूग्ण संख्या:५०५९९


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा


प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा


स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या


अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा


खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका


माझेकुटुंबमाझी_जबाबदारी

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post