सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ डिसेंबर पर्यंत पुढे ढकलल्या

 सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ डिसेंबर पर्यंत पुढे ढकलल्यानगर: करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना सप्टेंबर अखेरपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. मात्र मधल्या काळात ही क्रोधाचा प्रादुर्भाव कायम असल्याने राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ डिसेंबर पर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अवर सचिव रमेश शिंगटे यांच्या सहीने आदेश जारी करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post