नगर शहर व परिसरात जोरदार पाऊस व्हिडिओ

नगर शहर व परिसरात जोरदार पाऊस व्हिडिओ
नगर - नगर शहर व परिसरात वादळी वार्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.  दोन दिवसापासून वातावरणात प्रचंड उकाडा होता. आज दुपारी पाचच्या सुमारास सोसाट्याच्या वार्यासह पावसाचे आगमन झाले.  त्यामुळे घराबाहेर असणारांची तारांबळ उडाली.व्हिडिओ 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post