पावसात वाहून चाललेली दुचाकी वाचवताना दमछाक...व्हिडिओ

पावसात वाहून चाललेली दुचाकी वाचवताना तारांबळ...व्हिडिओ

नगर (विक्रम बनकर) : नगरमध्ये गुरुवारी दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसाने काही काळ नगरचे रस्त्यांना नदीचे रुप आले होते. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की मध्ये येईल ते वाहून जात होते. पटवर्धन चौक परिसरात एका दुचाकीस्वाराची दुचाकीच पाण्यात वाहून चालली होती. पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की दुचाकी वाचवताना चालकाला अक्षरश: जीव धोक्यात घालावा लागला. एका पादचार्‍याने मदतीसाठी धाव घेत दुचाकी पाण्यातून बाहेर काढण्यास मदत केली. 
पहा व्हिडिओ...


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post